Combi Pack

आयडियल कॉम्बी पॅक

आयडियल कॉम्बीनेशन ऑफ मायक्रोन्यूट्रीयटideal-combi-pack

  • पिकामध्ये चयापचय करण्याचे महत्त्वाचे काम करते.
  • पिकांच्या वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्यांचे योग्य प्रमाण.
  • पिकामध्ये कार्बोहायड्रेट वहन करण्याचे काम करते.
  • कॉम्बी पॅक मुळे नत्र स्थिरीकरणाचे काम पिकांमध्ये होते.

आयडियल कॉम्बी पॅकमधील घटक-

  • मग्नेशिअम सल्फेट- 25 kg
  • फेरस सल्फेट-10kg
  • झिंक सल्फेट-10kg
  • मगेनिज सल्फेट-5kg
  • बोरॅक्स-2kg

मग्नेशिअम सल्फेट
बियान्यांचे अंकुर वाढवण्यासाठी मदत करते.
पिकांमध्ये फुल निर्मितीचे काम करते

फेरस सल्फेट
पिकांमध्ये पेशी विभाजनाचे काम करते
हरितद्रव्य निर्मीतीचे काम करते.

झिंक सल्फेट
प्रोटीन निर्मीतीसाठी पिकंना मदत करते.
कर्बोहायड्रेट देवाण घेवाण करण्यास मदत करते
पिकांच्या डी एन ए निर्मीती प्रक्रियेचा वेग वाढवते.

मगेनिज सल्फेट
पीकांमध्ये हरितद्रव्य निर्मीती करण्याचे करणे
पिकांच्या उती विभाजणाचे काम करते.

बोरॅक्स
पिकांच्या चयापचय प्रक्रीयेमध्ये मदत करते
पिकांमध्ये कार्बोहायड्रेटचे वहन करते.
पिकांमध्ये नत्राचा योग्य,वापर करण्यास मदत करते.
पिकांमध्ये पालाश व कॅल्शियचे प्रमाण योग्य ठेवते.

वापण्याचे प्रमाण
मातीमधून 50kg प्रति एकरी