Free Field consultation

अधिक माहितीसाठी संपर्क ::१८०० ८३३० ४५५.
आयडियल ॲग्री सर्च & आयडियल ॲग्री सर्च प्रा. लि.


टोल फ्री नंबरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी कोठूनही या नंबर वर फोन करून आपली शेती विषयक कोणतीही शंका मांडू शकतो. फाउंडेशनचे अनुभवी कृषी तज्ञ त्यांच्या शंकांचे तातडीने निरसन करतील..
बांधावरती मोफत मार्गदर्शनासाठी खाली दिलेल्या आपल्या भागातील नंबर वर संपर्क करा.
# शेतकऱ्यांना विनामूल्य एसएमएस पाठवण्याची सुविधा.
# Whatsapp Group च्या माध्यमातून शेतकऱ्यांना