ABOUT IDEAL AGRI LAB

माती परीक्षणाचे गरज व फायदे::-

1) पिकाच्या वाढीस लागणारी अन्नद्रव्यांची उपयुक्तता जाणून घेण्यासाठी.
2) अन्न घटकांचे प्रमाण व सूक्ष्म जीवाणूंची उपलब्धता तपासून घेण्यासाठी.
3) सामू व क्षारतेचे प्रमाण जाणून घेण्यासाठी.
4) खतांचा वापर आवश्यक त्या प्रमाणात ठरविता येतो.
5) उपलब्ध घटकांचे प्रमाण व दोषांचे अचूक निदान होते.
6) कोणते पिक आपल्या जमिनीसाठी योग्य आहे हा निर्णय घेता येतो.
7) जमिनीच्या कसात होणाऱ्या बदलांचा अंदाज घेता येतो.

8) शेती खर्चात मोठयाप्रमाणावर बचत शक्य होते.