WATER TESTING

पाणी परीक्षण::-

1) पाण्यातील क्षारता कळण्यासाठी व योग्य तो उपाय करण्यासाठी.

2) पाण्याचा सामू जाणण्यासाठी व पाण्याचे नियोजन ठरविण्यासाठी.

3)पाण्यापासून संभाव्य धोके अथवा फायदे यांचा अंदाज येण्यासाठी.


4) कोणत्या प्रकारचे पिक जमिनीस योग्य आहे हे ठरविता येते.

5)ड्रीप मधून खतांच्या मात्रांचे अचूक नियोजन करता येते. बहूमोल पाण्याचे नियोजन व बचत शक्य होते.