EVENTS IN IDAEL FOUNDATION .{FARMER AWARD FUNCTION}

आयडियल फाउंडेशन::-
•विविध उपक्रमांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे. शेतकऱ्यांसाठी तांत्रिक माहिती उपब्लध करून देणे.
• शेतकऱ्यांना शाश्वत विकासाचा मार्ग दाखवून उत्पादनात सुधारणा घडविणे.
• विविध कार्यक्रम, सेमिनार व व्याख्यानांचे आयोजन करण
• शेतकऱ्यांचा नफा वाढावा, पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी योग्य डोस आणि फवारण्यासाठी अंदाजित वेळापत्रक तयार करणे.
• प्रगतशील, प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी फौंडेशनच्यावतीने आयडियल फार्मर अवार्डच्या माध्यमातून कौतुक व प्रोत्साहन देणे.