Combi Pack - Micronutrients

आयडियल कॉम्बीनेशन ऑफ मायक्रोन्यूट्रीयट

 • पिकामध्ये चयापचय करण्याचे महत्त्वाचे काम करते.
 • पिकांच्या वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्यांचे योग्य प्रमाण.
 • पिकामध्ये कार्बोहायड्रेट वहन करण्याचे काम करते.
 • कॉम्बी पॅक मुळे नत्र स्थिरीकरणाचे काम पिकांमध्ये होते.


आयडियल कॉम्बी पॅकमधील घटक

 • मग्नेशिअम सल्फेट- 25 kg
 • फेरस सल्फेट-10kg
 • झिंक सल्फेट-10kg
 • मगेनिज सल्फेट-5kg
 • बोरॅक्स-2kg


मग्नेशिअम सल्फेट

 • बियान्यांचे अंकुर वाढवण्यासाठी मदत करते.
 • पिकांमध्ये फुल निर्मितीचे काम करते


फेरस सल्फेट

 • पिकांमध्ये पेशी विभाजनाचे काम करते
 • हरितद्रव्य निर्मीतीचे काम करते


झिंक सल्फेट

 • प्रोटीन निर्मीतीसाठी पिकंना मदत करते.
 • कर्बोहायड्रेट देवाण घेवाण करण्यास मदत करते
 • पिकांच्या डी एन ए निर्मीती प्रक्रियेचा वेग वाढवते.


मगेनिज सल्फेट

 • पीकांमध्ये हरितद्रव्य निर्मीती करण्याचे करणे
 • पिकांच्या उती विभाजणाचे काम करते.


बोरॅक्स

 • पिकांच्या चयापचय प्रक्रीयेमध्ये मदत करते
 • पिकांमध्ये कार्बोहायड्रेटचे वहन करते.
 • पिकांमध्ये नत्राचा योग्य,वापर करण्यास मदत करते.
 • पिकांमध्ये पालाश व कॅल्शियचे प्रमाण योग्य ठेवते.


वापण्याचे प्रमाण

 • मातीमधून 50kg प्रति एकरी